...विद्यार्थ्यांकरिता सूचना...
महाविद्यालया मधील वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालया मार्फत कळविण्यात येते की परीक्षा कालावधीमध्ये आपणास पुस्तक देवघेव करण्याकरिता देवघेव वेळापत्रका प्रमाणे येण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी (वाचक) सोमवार ते शनिवार ग्रंथालया मधून पुस्तक घेऊ शकतात पुस्तक देवघेव करण्याकरिता वेळ राहील सकाळी ०८ ते दुपारी ०३.
- - - ग्रंथपाल